Pradushan ek Samasya Marathi Nibandh: प्रदूषण एक समस्या मराठी निबंध
Pradushan ek Samasya Marathi Nibandh: मला आठवतं, लहानपणी मी गावात आजी-आजोबांकडे जायचो. तेव्हा सकाळी उठून बाहेर जायचं, आणि स्वच्छ हवा घ्यायची. झाडं हिरवीगार, नदीचं पाणी स्वच्छ, आणि पक्षी गात असायचे. पण आता शहरात राहतो, आणि हे सगळं बदललं आहे. प्रदूषण एक …