Korona Kalatil Maza Anubhav Bhashan: कोरोना काळातील माझा अनुभव भाषण
Korona Kalatil Maza Anubhav Bhashan: आदरणीय प्राचार्य महोदय, शिक्षक-शिक्षकेतर, आणि माझ्या प्रिय मित्रांनो, आज मी तुमच्यासमोर कोरोना काळातील माझा अनुभव सांगणार आहे. तो काळ आपल्या सगळ्यांसाठी खूपच वेगळा होता, नाही का? मला आठवतं, २०२० मध्ये जेव्हा अचानक शाळा बंद झाली तेव्हा …