Independence Day Nibandh in Marathi – स्वातंत्र्य दिन निबंध मराठी
Independence Day Nibandh in Marathi: आपला भारत देश १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. म्हणून दरवर्षी १५ ऑगस्ट हा दिवस आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो. या दिवसाचे महत्त्व खूप मोठे आहे. शाळेत असताना आम्ही दरवर्षी हा दिवस खूप आनंदाने साजरा …