Maza Avadta Pakshi Essay in Marathi: माझा आवडता पक्षी मराठी निबंध
Maza Avadta Pakshi Essay in Marathi: मला पक्षी खूप आवडतात. आकाशात उडणारे, गाणी गाणारे, रंगीबेरंगी पक्षी पाहिले की मन आनंदी होते. चिमणी, कावळा, पोपट असे अनेक पक्षी असतात. पण माझा आवडता पक्षी म्हणजे मोर. आज मी माझा आवडता पक्षी मराठी निबंध …