Pavsala Nibandh in Marathi: पावसाळा निबंध मराठी
Pavsala Nibandh in Marathi: भारतात तीन मुख्य ऋतू असतात – उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. या तिघांमध्ये मला पावसाळा हा ऋतू सर्वात जास्त आवडतो. पावसाळा येतो तेव्हा सगळीकडे थंडावा येतो. कडक उन्हाळ्यानंतर पाऊस पडतो आणि सगळे आनंदी होतात. आकाशात काळे ढग जमतात. …